Sugarcane Mealy Bugs : नुकसानकारक उसावरील लोकरी मावा

Team Agrowon

 मावा किडीचे पंखी व बिनपंखी असे दोन प्रकार आढळतात.

Sugarcane Mealy Bugs | Agrowon

किडीच्या वाढीसाठी व प्रसारासाठी ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस, ७० ते ९५ टक्क्यांपेक्षा जास्त सापेक्ष आर्द्रता हे हवामान घटक अनुकूल ठरतात.

Sugarcane Mealy Bugs | Agrowon

हिवाळ्यातही किडीचा प्रादुर्भाव टिकून राहतो.

Sugarcane Mealy Bugs | Agrowon

मावा किडीच्या प्रसाराचा वेग जास्त असतो. त्यामुळे पिकाची दर आठ दिवसांनी नियमित पाहणी करावी.

Sugarcane Mealy Bugs | Agrowon

 मावा किडीला महाराष्ट्रात सलग ८ ते ९ महिने अनुकूल हवामान मिळते. जूनपासून ते मार्च महिन्यापर्यंत तापमान १६ ते ३५ अंश सेल्सिअस या दरम्यान असते.

Sugarcane Mealy Bugs | Agrowon

किडीच्या वाढीसाठी व प्रसारासाठी ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस, ७० ते ९५ टक्क्यांपेक्षा जास्त सापेक्ष आर्द्रता हे हवामान घटक अनुकूल ठरतात.

Sugarcane Mealy Bugs | Agrowon
cta image | Agrowon