Summer Season: वसंत येतो तोच मुळी मोहकता घेऊन; रानमाळ फुलली

Team Agrowon

एरवी होळी झाली की तापमान वाढायला लागते. परंतु यावर्षी होळीच्या आधीच वातावरण तापले.

Summer Season | A B Mane

घामाच्या धारा काढणारा उन्हाळा नकोसा वाटतो ना? पण जरा थांबा. घरातले पंखे बंद करा, ए.सी.च्या हवेतून बाहेर येऊन बघा.

Summer Season | A B Mane

ऋतुराज वसंत आपल्या आगमनाची चाहूल देतोय. त्यामुळे निसर्गाचे रुपडे कसे बदलून गेलेय. निसर्गाच्या रुपात किती बदल होतायत.

Summer Season | A B Mane

होय, निसर्गाचा वार्षिक महोत्सव ‘वसंतोत्सव’ सुरु झालाय. पावसाळ्यात जशी सृष्टी वेगळ्या हिरवाईने भरून जाते, तशी या वसंतोत्सवात रंग-गंध-चैतन्याची लयलूट सुरु होते.

Summer Season | A B Mane

आणि रंगोत्सव साजरा होत असतो तो जंगलात, रानात, वनांत. वसंत ऋतूने किमया केलेली असते आणि अखंड सृष्टी चैतन्याने भारून जाते. 

A B Mane

वसंत ऋतु फाल्गुन, चैत्रआणि वैशाख अशा तीन महिन्यांत विभागून येतो.

Summer Season | A B Mane
Onion Rate | Agrowon