असे बहरले पुन्हा सूर्यफुल

Anil Jadhao 

कुंभेफळ, जि. औरंगाबाद येथील भाऊसाहेब शेळके यांच्या शेतात डिसेंबर महिन्यात सुरु असलेली आंतरमशागत.

Agrowon

जानेवारीच्या सुरुवातीला महिन्यात पीक असे जोमात होते.

Agrowon

जानेवारीच्या शेवटी सूर्यफुल असे उमलले होते.

Agrowon

फेब्रुवारीत पीक असे दाणे भरण्याच्या अवस्थेत होते.

Agrowon

आपल्या जोमदार सूर्यफुल पिकासोबत सेल्फी घेण्याचा मोह शेळके यांनाही आवरला नाही.

Agrowon

फेब्रुवारीच्या शेवटी पीक काढणीसाठी तयार झाले होते.

Agrowon

मार्च महिन्यात सूर्यफुल काढणी करताना सुवर्णा शेळके.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon