Swimming Photo : पोहणे हाच उत्तम व्यायाम

Team Agrowon

व्यायामाचा उत्तम प्रकार म्हणजे पोहणे. आजकाल ग्रामीण भागात पट्टीच्या पोहणाऱ्यांची उणीव भासत आहे.

Swimming | संदीप नवले

त्यासाठी नव्या पिढीकडे ही कला हस्तांतरित व्हावी, या उद्देशाने शिरूर तालुक्यातील केंदूर गावात मुलांना पोहण्याचे प्रशिक्षण देताना बाळासाहेब भैरवकर.

Swimming | संदीप नवले

यासाठी मुलांच्या पाठीवर ड्रम व कंबरेला दोर बांधून धडे दिले जात आहेत.

Swimming | संदीप नवले

तर मंगेश भैरवकर व गौरव पवार हे प्रत्यक्षात उडी मारून प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शिकवणी देतात.

Swimming | संदीप नवले

त्याला शिक्षक मंगेश गावडे यांच्यासह नागरिकांचे प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे गावातील अनेक तरूणांनी पोहण्याची कला अवगत केली आहे.

Swimming | संदीप नवले

अशाप्रकारे ही कला ज्येष्ठ मंडळी जोपासत असून लहान मुलांना आडामध्ये आवर्जून शिकवतात.

Swimming | संदीप नवले
cta image | Agrowon