Mango Jassids : आंबा बागेत दिसतोय तुडतूड्यांचा प्रादुर्भाव

Team Agrowon

पाचरीच्या आकाराचे दिसणारे, ४ मिलीमीटर लांबीचे तुडतूडे अतिशय चपळ असतात. 

Mango Jassids | Agrowon

 किड आपल्या शरीरातू चिकट पदार्थ बाहेर टाकते, हा पदार्थ पानावर, लहान फळावर पडून  तेथे कॅपनोडीयम या काळपट बुरशीची वाढ होऊन झाडाची अन्ननिर्मिती प्रक्रिया मंदावते.

Mango Jassids | Agrowon

 रंग आंबा खोडाच्या रंगाशी मिळताजुळता असून डोक्यावर तपकिरी ठिपके असतात.

Mango Jassids | Agrowon

किडीची मादी हिवाळ्यात फुले व कोवळी पाने यांच्या शिरात, देठात अंडी घालतात. यातून ५-६ दिवसात पिवळसर, काळपट पिले बाहेर पडून कोवळ्या पानातील आणि मोहरातील रस शोषण करतात.यामुळे पाने वेडी वाकडी होतात.

Mango Jassids | Agrowon

झाडावर मोहर यायला लागल्यावर तुडतूडे गंभीर परिणाम करतात. 

Mango Jassids | Agrowon

बागेत सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहील याची काळजी घेतल्यास तुडतुड्यांचा प्रादुर्भाव कमी होतो.

Mango Jassids | Agrowon
cta image | Agrowon