Animal Care : थंडीत दुधाळ जनावरांची अशी काळजी घ्या

Team Agrowon

जनावरांना ओलाव्यापासून दूर ठेवावं. गोठ्यात उष्णतेसाठी शेकोटी पेटविली असेल, तर त्यापासून निघणाऱ्या धुरापासून त्यांचा बचाव करावा. ओलसरपणा आणि धूर यामुळ जनावरांना न्यूमोनिया होण्याची शक्यता असते.

Animal Care | Agrowon

 जनावरांच्या शरीराच तापमान नियंत्रित राहावं यासाठी खाद्यामधून पेंड व गूळ द्यावा. उच्च दर्जाच्या चारा व पशुखाद्याचा मुबलक साठा असावा. 

Animal Care | Agrowon

सुधारित पशुपोषण पद्धतीनं पूरक खाद्य वापराव. जनावरांना वेळापत्रकानूसार जंतनाशक द्यावीत.

Animal Care | Agrowon

जनावरांचा गोचीडासारख्या बाह्यपरजीवी कीटकांपासून बचाव करण्यासाठी गोठ्याची स्वच्छता ठेवावी. 

Animal Care | Agrowon

निरगुडी, तुळस, लेमन ग्रास यांच्या जुड्या गोठ्यात लटकवाव्यात. त्या वासाने बाह्य परजीवी कीटक गोठ्यात येण्याची शक्यता कमी होते.

Animal Care | Agrowon

गोठा स्वच्छतेसाठी कडुनिंबाचे तेल असलेले द्रावण निर्जंतुकीकरणासाठी वापरता येईल.

Animal Care | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Grape Khodkid | Agrowon