Garlic Cultivation : तंत्र लसूण लागवडीचे...

Team Agrowon

लसूण लागवडीसाठी (Garlic Sowing) सुधारित जातींचे बेणे वापरावे.

Garlic Cultivation | Agrowon

कंद चांगला पोसण्यासाठी जमिनीचा एक ते दीड फुटापर्यंतचा भाग भुसभुशीत असणे आवश्यक आहे.

Garlic Cultivation | Agrowon

दैनंदिन आहारात, मसाले निर्मिती, विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करताना लसणाचा वापर केला जातो.

Garlic Cultivation | Agrowon

या काळात लसणाच्या पाकळ्या लावल्यानंतर पानाची वाढ होते व त्याची संख्या वाढते.

Garlic Cultivation | Agrowon

पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात थोडे दमट व थंड हवामान, तर पक्व होताना व काढणीवेळी कोरडे हवामान गरजेचे असते.

Garlic Cultivation | Agrowon

लसूण पीक तापमानास अत्यंत संवेदनशील असून दर्जेदार उत्पादनासाठी शिफारस केलेल्या हंगामामध्येच लागवड करावी.

Garlic Cultivation | Agrowon

मागील हंगामात तयार झालेल्या थंड व कोरड्या जागेत साठवून पुरेशी विश्रांती मिळालेले मोठ्या आकाराचे गड्डे लागवडीसाठी निवडावेत.

Garlic Cultivation | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image | Agrowon