Flower Crop : विविध फुलपिकांसाठी आवश्यक तापमान

Team Agrowon

शेवंतीसाठी कोरडे हवामान,कमी पाऊस दिवसांचे सरासरी तापमान २०-३० अंश सेल्सिअस आणि रात्रीचे सरासरी तापमान १०-१५ अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते.

Temperature required for various flowering crops | Agrowon

उष्ण हवामान दिवसाचे सरासरी तापमान २०-३० अंश सेल्सिअस.

Temperature required for various flowering crops | Agrowon

दिवसाचे सरासरी तापमान २५-३४ अंश सेल्सिअस आणि रात्रीचे सरासरी १६-२५ अंश सेल्सिअस.आर्द्रता ५५ ते ६५ %

Temperature required for various flowering crops | Agrowon

दिवसाचे सरासरी तापमान २०- २८ अंश सेल्सिअस आणि रात्रीचे सरासरी १८-२० अंश सेल्सिअस.५० ते ७५% सावली असणे आवश्यक.

७०-९०% आर्द्रता आवश्यक दिवसाचे सरासरी तापमान उष्ण कटिबंधात १६-३० अंश सेल्सिअस,समशीतोष्ण कटिबंधात १३-२७ अंश सेल्सिअसआणि शीत कटिबंधात ९-२७ अंश सेल्सिअस.

Temperature required for various flowering crops | Agrowon

मध्यम तापमान आणि आर्द्रता दिवसाचे सरासरी तापमान २०-३० अंश सेल्सिअस.

Temperature required for various flowering crops | Agrowon

दिवसाचे सरासरी तापमान २०- २८ अंश सेल्सिअस आणि रात्रीचे सरासरी १८-२० अंश सेल्सिअस.५० ते ७५% सावली असणे आवश्यक.

Temperature required for various flowering crops | Agrowon
cta image | Agrowon