Wheat Sowing : गव्हाचे क्षेत्र सरासरीच्या तुलनेत कमी

Team Agrowon

यंदाच्या (२०२२) रब्बी हंगामात (Rabi Season) शुक्रवार (ता. १६) पर्यंत परभणी-हिंगोली जिल्ह्यांत गव्हाची ८१ हजार ८१३ पैकी ५८ हजार २५९ हेक्टरवर पेरणी (Wheat Sowing) झाली आहे.

Wheat Sowing | Agrowon

परभणी जिल्ह्यातील जिंतूर, मानवत, हिंगोली जिल्ह्यांतील सेनगाव तालुक्यात गव्हाची सरासरी क्षेत्रापेक्षा जास्त पेरणी झाली आहे.

Wheat Sowing | Agrowon

उर्वरित १२ तालुक्यांत गव्हाचा पेरा कमी आहे.

Wheat Sowing | Agrowon

या दोन जिल्ह्यांत गव्हाच्या सरासरी क्षेत्राच्या तुलनेत पेरणी क्षेत्र अद्याप २३ हजार ५५४ हेक्टरने कमी आहे.

Wheat Sowing | Agrowon

शुक्रवार पर्यंत या दोन जिल्ह्यांत विविध रब्बी पिकांची मिळून एकूण ४ लाख १८ हजार ४४३ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Wheat Sowing | Agrowon

परभणी जिल्ह्यात २ लाख ७० हजार ७९४ पैकी २ लाख ६६ हजार १३२ हेक्टरवर (९८.२६ टक्के) पेरणी झाली आहेत.

Wheat Sowing | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image | Agrowon