Maize Rate : मक्याची आवक वाढली

Team Agrowon

मागील हंगामातील मक्याला चांगला दर मिळाला होता.

Maize Rate | Agrowon

सध्या देशातील बाजारात नव्या मक्याची आवक वाढत आहे.

Maize Rate | Agrowon

उष्ण वातावरणामुळे मक्यातील ओलावाही आता कमी येत आहे.  

Maize Rate | Agrowon

आंतरराष्ट्रीय बाजारातही मक्याला सध्या बऱ्यापैकी दर मिळत आहे. भारतातून निर्यातीसाठीही मक्याला मागणी येत आहे.

Maize Rate | Agrowon

त्यामुळे ऐन आवकेच्या हंगामातही मक्याला सरासरी २ हजार ते २ हजार १०० रुपये दर मिळत आहे.

Maize Rate | Agrowon

हा दर पुढील काळातही टिकून राहू शकतो, असा जाणकारांचा अंदाज आहे.

Maize Rate | Agrowon
cta image | Agrowon