Tractor Market : कोणत्या ट्रॅक्टरची मागणी वाढली ?

Team Agrowon

40 ते 50 हॉर्स पॉवरच्या रेंजमधील ट्रॅक्टरची (Tractor) सर्वाधिक विक्री होत असल्याचं TractorJunction.com या शेती उपकरणांसाठी असलेल्या डिजिटल मार्केट प्लेसच्या (Digital Market Place) निवेदनात म्हटलंय.

Tractor Market | Agrowon

ट्रॅक्टर जंक्शनचे संस्थापक रजत गुप्ता यांनी निवेदनात असं म्हटलंय की, "शेतकरी आता आपल्या गरजेनुसार आणि वापरानुसार ट्रॅक्टरची खरेदी करतायत.

Tractor Market | Agrowon

बहुसंख्य शेतकऱ्यांकडे 2-3 हेक्‍टरपेक्षा कमी शेतजमिनी असल्याने 40 ते 50 हॉर्स पॉवरचे ट्रॅक्टर घेण्याकडे त्यांचा कल वाढलाय.

Tractor Market | Agrowon

हे ट्रॅक्टर कॉम्पॅक्ट आणि स्टँडर्ड सेगमेंटमध्ये येतात.

Tractor Market | Agrowon

यांचा वावर नांगरणी आणि मशागतीच्या कामांसाठी केला जातो.

Tractor Market | Agrowon

सोबतच शेतीव्यतिरिक्त इतर कामांमध्येही या ट्रॅक्टरचा वापर होतोय. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्नाचे स्रोत वाढवता येतायत."

Tractor Market | Agrowon
cta image | Agrowon