Dairy Product Import: सरकारला आठवली दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीची अवदसा!

Team Agrowon

केंद्र सरकार दुग्धजन्य पदार्थ जसे की, लोणी आणि तूपाची मर्यादित आयात करण्याची शक्यता आहे.

Dairy | Agrowon

याबाबतचे संकेत पशुसंवर्धन आणि दुग्ध विभागाचे सचिव राजेश कुमार सिंह यांनी बुधवारी (ता.५) पत्रकार परिषदेत दिले आहेत. त्यामुळे दूध उत्पादकांची चिंता वाढली आहे.

Dairy | Agrowon

आधीच लम्पीच्या तडाख्यात सापडलेल्या दूध उत्पादकांची सरकार आयातीचा निर्णय घेऊन कोंडी करण्याची शक्यता आहे.

Dairy | Agrowon

"उन्हाळाच्या पार्श्वभूमीवर दक्षिणेकडील राज्यातील दुधाचा साठा कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकार तूप आणि लोणी आयातीच्या दृष्टीने पाऊल टाकू शकते.

Dairy | Agrowon

मर्यादित प्रमाणात लोणी आणि तुपाच्या आयतीला परवानगी देण्याचा सरकार विचार करत आहे." असे पशुसंवर्धन आणि दुग्ध विभागाचे सचिव राजेश कुमार सिंह म्हणाले.

Dairy | Agrowon

लम्पी आणि कोविडमुळे देशात दुधाच्या मागणीत ८-१० वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकार लोणी आणि तूप आयातीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. भारताने यापूर्वी २०११ मध्ये दूधजन्य पदार्थांची आयात केली होती.

Dairy | Agrowon
Indrjeet Bhalerao | Agrowon