bullock cart : बैलगाडी प्रेमींची शेवटीची पिढी ?

Team Agrowon

खेडेगावात सध्या बैलगाडी, बैलजोडीवर प्रेम करणारी जुन्या शेतकऱ्यांची शेवटची पिढी नांदते आहे.

bullock cart | Manoj Kapade

असे शेतकरी ५० ते ८० वयोगटातील आहेत. गावात कौलारू घरे जाऊन आरसीसी काँक्रिट घरे आली,

bullock cart | Manoj Kapade

मातीच्या वाटा जाऊन पेव्हर ब्लॉकचे रस्ते आलेत;

bullock cart | Manoj Kapade

पण या जुन्या पिढीने बैलगाडी, बैलजोडीवर प्रेम कमी केलेले नाही.

bullock cart | Manoj Kapade
bullock cart | Manoj Kapade

या शेतकऱ्यांची मुले मात्र बदलत्या काळानुसार ट्रॅक्टर, ड्रोन शेतीच्या प्रेमात आहेत..!

bullock cart | Manoj Kapade
cta image | Agrowon