Calf Management : वासराच्या आहारात मिल्क रिप्लेसरचा वापर

Team Agrowon

मिल्क रिप्लेसर हे स्निग्ध पदार्थ विरहित दूध पावडर, जीवनसत्त्व, क्षारतत्त्व, ॲन्टिऑक्सिडंट्‌स, उच्च प्रतीची प्रथिने यापासून बनवलेले असते.

Milk Repalacer Imporance in Calf Management | Agrowon

मिल्क रिप्लेसर म्हणजे अन्नघटकांचे कोरड्या व पावडर स्वरूपातील मिश्रण असते.

Milk Repalcer | Agrowon

मिल्क रिप्लेसर वासरांच्या पचनसंस्थेची भौतिक, शारीरिक वाढ उत्तमरीत्या होईल अशा पद्धतीने पोषणतत्त्वयुक्त घटकापासून बनवलेले असते.

Milk Repalacer Importance | Agrowon

मिल्क रिप्लेसर हे स्निग्ध पदार्थ विरहित दूध पावडर, जीवनसत्त्व, क्षारतत्त्व, ॲन्टिऑक्सिडंट्‌स, उच्च प्रतीची प्रथिने यापासून बनवलेले असते.

Milk Repalacer information | Agrowon

मिल्क रिप्लेसर वासरांसाठी दुधापेक्षा जास्त पोषक पर्याय होऊ शकतो.

Milk Repalacer | Agrowon

मिल्क रिप्लेसर सर्वसाधारणपणे दिवसातून दोन वेळा वासरांना द्यावे.

Milk Repalacer | Agrowon

एक लिटर तयार केलेल्या मिल्क रिप्लेसरच्या पेस्टमधील शुष्क पदार्थाचे प्रमाण १२५ ग्रॅम इतके राहील याची काळजी घ्यावी.

Milk Repalacer | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image | Agrowon