Milk Adulteration : कशी ओळखली जाते दुधातील भेसळ ?

Team Agrowon

काहीवेळेस दुधाची शेल्फ लाईफ वाढविण्यासाठी दुधात रासायनिक घटक मिसळले जातात. हे रासायनिक घटक मानवी आरोग्यासाठी अपायकारक असतात.

Adulteration in Milk | Agrowon

दुधातील मलई, म्हणजे साय काढून टाकल्यानंतर त्यातील स्निग्धांशांचे प्रमाण कमी होते. मात्र एस.एन.एफचे प्रमाण वाढते.

Adulteration in Milk | Agrowon

साय काढून टाकल्यास, पाणी मिसळल्यास फॅटचे प्रमाण अजून कमी होते. या दुधात स्टार्च किंवा साखर मिसळली जाते.

Adulteration in Milk | Agrowon

पाणी टाकल्याने दुधातील फॅटचे प्रमाण कमी होते. मात्र एस.एन.एफचे प्रमाण तेवढेच ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.

Adulteration in Milk | Agrowon

साखरेचे प्रमाण जास्त झाल्यास टोटल सॉलिडचे प्रमाण वाढते. याशिवाय साखर टाकल्यामुळे दुधाला गोड चव येते.

Adulteration in Milk | Agrowon

दुधात कशाचीही भेसळ केल्याने सर्वप्रथम दुधातील फॅटवर परिणाम दिसून येतात.

Adulteration in Milk | Agrowon
cta image | Agrowon