Egg Quality : अंड्याच्या कवचावर होतो या घटकांचा परिणाम

Team Agrowon

गर्भाशयात अंडे कमी कालावधीसाठी राहत असेल तर कवचाची जाडी कमी असू शकते.

These factors affect the Poultry egg shell | Agrowon

कवचामुळे अंड्याच्या आतील भागांमध्ये सूक्ष्म रोग, जिवाणू आणि विषाणूचा शिरकाव होत नाही. 

These factors affect the Poultry egg shell | Agrowon

 अंडी घालण्याच्या वेळेवर कवचाची जाडी अवलंबून असते. सर्वसाधारणपणे दिवसाच्या सुरुवातीच्या कालावधी दरम्यान कवच जाड असते. 

These factors affect the Poultry egg shell | Agrowon

व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये जाड कवच आणि अधिक ताकदीच्या कवचाला महत्व आहे. 

These factors affect the Poultry egg shell | Agrowon

 कोंबडीच्या दैनंदिन आहारात कॅल्शिअमची मात्रा योग्य प्रमाणात म्हणजे ३.५ ते ४.२ टक्के ठेवणे गरजेचे असते.

These factors affect the Poultry egg shell | Agrowon

कवचाच्या निर्मिती दरम्यान कॅल्शिअमचा पुरवठा करण्याचा दर यावर अंड्याच्या कवचाची जाडी अवलंबून असते. 

These factors affect the Poultry egg shell | Agrowon

कवचाला असलेल्या सूक्ष्म छिद्रामधून अंड्यामध्ये निर्माण होणाऱ्या भ्रूणासाठी ऑक्सिजनचा पुरवठा आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकण्याचे कार्य होते.

These factors affect the Poultry egg shell | Agrowon

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image | Agrowon