Banana Karpa : केळी पिकावरिल करपा रोगासाठी हे घटक अनुकूल

Team Agrowon

रोगाच्या वाढीसाठी आर्द्रता हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.

Banana Karpa | Agrowon

सततचा पाऊस, दवबिंदू, उष्ण व दमट हवामान या रोगाच्या वाढीस आणि प्रसारास अनुकूल बाबी आहेत.

Banana Karpa | Agrowon

अलैंगिक बीजाणूंची निर्मिती ओलसर वातावरणात सतत चालू असते.

Banana Karpa | Agrowon

पानांवर पडणारा पाऊस किंवा दवबिंदूद्वारे त्यांचा प्रसार होतो.

Banana Karpa | Agrowon

पावसाच्या पाण्यामुळे पाने धुतली जात असताना मुख्य झाडाखाली वाढणाऱ्या पिलावर या बुरशीचे बीजाणू पडून त्यांना देखील रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे खोडवा ठेवलेल्या बागेत या रोगाचे प्रमाण अधिक दिसून येते.

Banana Karpa | Agrowon

पोषक तापमान आणि आर्द्रता असेपर्यंत हे बीजाणू रोगनिर्मितीचे कार्य करत असतात.

Banana Karpa | Agrowon
Marigold Cultivation | Agrowon