Wheat Crop : गव्हाला पाणी देण्याची लगबग

Team Agrowon

रब्बी हंगामातील गव्हाचा पेरा यावर्षी वाढलेला आहे.

Wheat Crop | Agrowon

श्री देशिंगे यांनी अंकुर केदार या वाणाचे गहू टोकणले आहे दीड एकर एवढा क्षेत्रावर त्यांनी गहू पिकाची पेरणी केली आहे.

Wheat Crop | Agrowon

यावेळेस बोलताना शेतकरी श्री अण्णासो देशिंगे यांनी सांगितले गहू पेरणी करून जवळपास एक महिना झालेला आहे.

Wheat Crop | Agrowon

यामध्ये सुरुवातीच्या काळात जास्त पाण्याची गरज जाणवत आहे.

Wheat Crop | Agrowon

त्यामुळे दहा दिवसातून पाणी देत आहे.

Wheat Crop | Agrowon

गव्हाची पेरणी करून जवळपास एक महिना होत आलेला आहे.

Wheat Crop | Agrowon
cta image | Agrowon