Rose Prunning : गुलाब छाटणीचे प्रकार आणि नियोजन

Team Agrowon

सध्या शेतीमध्ये लागवडीखाली असलेल्या जाती वेगळ्या असून, त्यामध्येही उत्तम प्रतीचे गुलाब मिळविण्यासाठी छाटणी आवश्यक असते

Rose Prunning Information | Agrowon

महाराष्ट्राच्या हवामानात गुलाबाची वर्षातून दोनदा छाटणी केली जाते.

Rose Prunning Technique | Agrowon

पहिली छाटणी ऑक्‍टोबर-नोव्हेंबर तर दुसरी जून महिन्यात केली जाते.

Rose Prunning | Agrowon

संथ छाटणी - ही छाटणी झाडाचा आकार व उत्तम बहारासाठी केली जाते. 

Rose Prunning | Agrowon

जर गुलाबाची तोडणी व्हॅलेंटाईन डे ला करायची असल्यास छाटणी ही ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करावी. 

Rose Prunning | Agrowon

तीव्र छाटणी - फेब्रुवारी महिन्यातील बहारासाठी केली जाते.

Rose Prunning | Agrowon

अतितीव्र छाटणी - ही छाटणी बहुदा गुलाबाला रेजुविणेट करण्यासाठी केली जाते.

Rose Prunning | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image | Agrowon