Team Agrowon
उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनादरम्यान शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयास भेट दिली.
तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आमदारांशी संवाद साधला.
यावेळी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार श्री. आदित्य ठाकरे व शिवसेनेचे मान्यवर आमदार उपस्थित होते.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या समवेत शिवसेनेचे आमदार नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी विधानभवनात दाखल.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे नागपूर येथे दाखल झाले.
त्यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचे जोशात स्वागत केले व सत्ताधाऱ्यांच्या आखाड्यात शिवसेनेची ताकद दाखवून दिली.