Union Budget 2023 : अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी काय?

Team Agrowon

अर्थसंकल्पात कृषी कर्जासाठी २० लाख कोटी रुपयांचे उद्दीष्ट.

Union Budget 2023 | Agrowon

शेतीसाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर उभारणार.ग्रामीण भागातील स्टार्ट अप उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी ॲग्रिकल्चर ॲक्सिलरेटर फंड.

Union Budget 2023 | Agrowon

ग्रामीण भागातील स्टार्ट अप उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी ॲग्रिकल्चर ॲक्सिलरेटर फंड.

Union Budget 2023 | Agrowon

मत्स्यपालन उपयोजनेअंतर्गत सहा हजार कोटींची तरतूद

Union Budget 2023 | Agrowon

लांब धाग्याच्या कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी सार्वजनिक- खासगी भागीदारीत योजना.

Union Budget 2023 | Agrowon

लहान शेतकऱ्यांसाठी पीएम आवास योजनेअंतर्गत निधी ६६ टक्क्यांनी वाढवून ७९ हजार कोटी रुपये करण्यात आला.

Union Budget 2023 | Agrowon

शेतीमालाच्या साठवणुक सुविधा वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न.

Union Budget 2023 | Agrowon

भारताला भरडधान्यांचे ग्लोबल हब बनविणार.

Union Budget 2023 | Agrowon

पुढील तीन वर्षांत एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देणार.

Union Budget 2023 | Agrowon
Rice | Agrowon