Photography : मी अनुभवलेली माऊलीची वारी

Team Agrowon

२०१८ साली पहिल्यांदा वारी अनुभवण्यासाठी गेलो होतो आणि माणुसकीचे अन माणसातल्या देवाचे दर्शन करुन आलो होतो.

A B Mane

एखाद्या व्यक्तीला किंवा गोष्टीला पाहून अंगावरती काटा येतो.

A B Mane

त्या क्षणाला देव म्हणतात हे खरंय.

A B Mane

दोन वर्षे कोविड-१९ मुळे वारी झाली नाही.

A B Mane

पण या वारीचा विसर न पडण्यासाठी आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा अनुभव शेयर केला.

A B Mane

तीच स्फूर्ती आणि तेज जागे करण्यासाठी वारीचे काही क्षण आपल्या सोबत शेयर करत आहे.

A B Mane
cta image | Agrowon