Vegetables Farming : भाजीपाला शेती फायद्यात

Team Agrowon

नियोजनबद्ध भाजीपाला शेती केल्यास त्यातून चांगले उत्पन्न मिळवता येते.

Vegetables | Agrowon

कोल्हापूरच्या मुडशिंगी येथील श्री सुरजित शिंदे यांनी 35 गुंठे शेतामध्ये कोबी व मिरची अशी दोन पिके एकाच वेळेस घेतली आहेत.

Vegetables | Agrowon

मिरची पिकास रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्नात घट होण्याची शक्यता सुरजित यांनी सांगितली पण कोबी पिकातून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा त्यांना आहे.

Vegetables | Agrowon

एक कोबी गड्डा साधारण एक ते सव्वा किलो आहे, कोबीतून सहा टन उत्पन्न अपेक्षित असून सध्या बाजार भाव हा पाच रुपये किलोने चालू आहे.

Vegetables | Agrowon

यातून साधारण 30 हजार रुपये उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे.

Vegetables | Agrowon

कोबी काढल्यानंतर लगेच केळी लागण केली जाणार आहे त्यामुळे शेताच्या मशागतीचा खर्च होणार नसल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Vegetables | Agrowon
Nepiyar | Agrowon