Diwali Celebration : कवी इंद्रजीत भालेराव यांनी बहिणीसोबत केली दिवाळी साजरी!

Team Agrowon

इंद्रजीत भालेराव मराठीतील शेतकऱ्यांचे कवी म्हणून आपल्याला परिचित आहेत.

Diwali | Indrajit Bhalerao

मागील कित्येक वर्ष इंद्रजीत भालेराव आणि त्यांचं कुटुंब त्यांच्या परभणी जिल्ह्यातील गावी दिवाळी साजरी करतात.

Diwali | Indrajit Bhalerao

त्यानिमित्ताने त्यांचं कुटुंब एकत्र येतं.

Diwali | Indrajit Bhalerao

मात्र यंदा त्यांनी हैद्राबाद येथे असलेल्या त्यांच्या भावाच्या घरी दिवाळी साजारी केली.

Diwali | Indrajit Bhalerao

इंद्रजीत भालेराव यांनी त्यांच्या बहिणीसोबत हैद्राबाद येथे दिवाळी साजरी केली.

Diwali | Indrajit Bhalerao

इंद्रजीत भालेराव यांनी त्यांच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करताना.

Diwali | Indrajit Bhalerao
cta image | Agrowon