Women : गावाकडच्या स्त्रिया

Team Agrowon

गावाकडच्या स्त्रिया या थीमवर आधारित फोटोग्राफी केली आहे संजय झिंजाड यांनी

Women | संजय झिंजाड

यामध्ये ग्रामीण भागातील महिलांचे फोटो त्यांनी काढले आहेत.

Women | संजय झिंजाड

वयाची कुठलीही व्याख्या न जुमणणाऱ्या महिला यामध्ये त्यांनी टिपल्या आहेत

Women | संजय झिंजाड

समाजातील सर्वच स्तरातील स्त्रियाचे फोटो संजय यांनी काढले आहेत

Women | संजय झिंजाड

ग्रामीण भारतातील महिलांची अवस्थाही त्यांनी यानिमित्ताने टिपली आहे

Women | संजय झिंजाड
cta image | Agrowon