Bharat Jodo: शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ आंबेडकरांची प्रतिमा देत राहुल गांधीचे स्वागत

Team Agrowon

भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांना महात्मा फुले यांची प्रतिमा भेट देण्यात आली.

Bharat Jodo Rahul Gandhi | राहुल गांधी फेसबुक

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा देत राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात आले.

Bharat Jodo Rahul Gandhi | राहुल गांधी फेसबुक

राहुल यांना सत्यमेव जयतेचे बोधचिन्ह भेट देण्यात आले

Bharat Jodo Rahul Gandhi | राहुल गांधी फेसबुक

बंजारा समाजातील महिलांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडोमध्ये सहभाग नोंदवला

Bharat Jodo Rahul Gandhi | राहुल गांधी फेसबुक

देशाच्या नव्या पिढीसोबत संवाद साधताना राहुल गांधी

Bharat Jodo Rahul Gandhi | राहुल गांधी फेसबुक

स्मित हास्य करताना राहुल गांधी

Bharat Jodo Rahul Gandhi | राहुल गांधी फेसबुक
cta image | Agrowon