Vermicompost : गांडुळ खताचे फायदे काय आहेत?

Team Agrowon

गांडूळांमुळे जमिनीची नैसर्गिक मशागत केली जाते.

Vermicompost Benefits | Agrowon

जमिनीत हवा खेळती राहून मुळांची वाढ चांगली होते.

Vermicompost Making Benefits | Agrowon

गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवितात.

Vermicompost importance | Agrowon

गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्याने नत्र, स्फुरद पालाश व इतर सूक्ष्मद्रव्ये झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात.

Vermicompost | Agrowon

जमिनीतील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत भरपूर वाढ होते.

Vermicompost malikng information | Agrowon

गव्हाचे काड, ऊसाचे पाचट, सोयाबीन, तूर, सूर्यफुलाचा भुसा, पालापाचोळा य़ापासून गांडूळखत तयार करता येतो.

Vermicompost making | Agrowon

मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो.

Vermicompost | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image | Agrowon