Kadaknath Poultry : कडकनाथ कोंबडीची वैशिष्ट्ये काय आहेत?

Team Agrowon

कडकनाथ ही आदिवासी लोकांनी पाळलेली ही एक देशी कोंबडीची जात आहे.

Kadaknath Poultry | Agrowon

कडकनाथ कोंबडीला आदिवासी लोक कालामासी असे सुद्धा म्हणतात.

Kadaknath Poultry | Agrowon

कडकनाथ कोंबडीच्या पेन्सिल, जेट ब्लॅक आणि गोल्डन या उपजाती आढळतात.

Kadaknath Poultry | Agrowon

कडकनाथ कोंबडी ही तिच्या विशिष्ट गुणांमुळे आदिवासी लोकांमध्ये प्रसिद्ध आहे.

Kadaknath Poultry | Agrowon

मुक्त संचार पद्धतीत या कोंबडीची हळुवार वाढ होते. चांगल्या प्रतीचे खाद्य दिल्यावर तीन ते साडेतीन महिन्यांत साधारण एक किलो वजन होते.

Kadaknath Poultry | Agrowon

या कोंबड्या इतर देशी कोंबड्याप्रमाणे फिकट तपकिरी रंगाचे छोट्या आकाराची अंडी घालतात.

Kadaknath Poultry | Agrowon

कडकनाथ कोंबडीची अंडी व मांस खाल्ल्याने शरीराला फायदाच होतो.

Kadaknath Poultry | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image | Agrowon