Union Budget : कापूस उत्पादकांना अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा?

Team Agrowon

बुधवारी देशाचा अर्थसंकल्प (Union Budget) सादर होणार आहे. अर्थमंत्र्यांनी आपल्या झोळीत हिताचे निर्णय टाकावे, यासाठी सुतगिरण्या आणि कापड उद्योगांनी पाठपुरवा सुरु केला.

Union Budget | Agrowon

अर्थसंकल्पात कापूस आयातशुल्क वाढ (Increase in cotton import duty) आणि कापूस निर्यातीसाठी अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Union Budget | Agrowon

उद्योगांनी अर्थमंत्र्यांकडे ११ टक्के आयातशुल्क रद्द करण्याची मागणी केली.

Union Budget | Agrowon

कापूस आयातशुल्कात वाढ करावी, अशी मागणी ज्येष्ठ कापूस तज्ज्ञ गोविंद वैराळे यांनी सांगितलं.

Union Budget | Agrowon

शेतकऱ्यांचा माल बाजारात येण्याच्या काळात शुल्क काढणार नाही, असे यापुर्वी सरकारने स्पष्ट केले होते.

Union Budget | Agrowon

देशातील बाजारात सध्या कापसाचे भाव कमी झाले आहेत.

Union Budget | Agrowon

यंदा शेतकऱ्यांचं कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाले.

Union Budget | Agrowon

त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा किमान ९ हजार रुपयांचा दर अपेक्षित आहे.

Union Budget | Agrowon
Chana | Agrowon