Safflower Cultivation : करडई लागवडीचे सुधारित तंत्र कोणते?

Team Agrowon

करडई कमी पाण्यात, कमी खर्चात चांगले उत्पादन देणारे पीक म्हणून ओळखले जाते.

Safflower Cultivation Practices | Agrowon

करडई पिकाला थंड हवामान मानवते.

Safflower Cultivation | Agrowon

करडई तेलाचे प्रमाण हे बियांवरील टरफलाच्या जाडीवर आणि बोंडातील बियांच्या संख्येवर अवलंबून असते.

Safflower seed | Agrowon

करडई तेलामध्ये ओलिक आम्लाचे प्रमाण जास्त असून या तेलामध्ये बनविलेले खाद्य पदार्थ लवकर खराब होत नाहीत.

Safflower Oil Importance | Agrowon

पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत जास्त पाऊस आणि पाणी साचून राहणे पिकास मानवत नाही. 

Safflower Cultivation | Agrowon

साबण उद्योग, वंगण, ग्रीसिंग ऑइल इत्यादींमध्ये करडई तेलाचा उपयोग होतो.

Safflower Oil | Agrowon

करडई तेलामध्ये लिनोलिक आम्लाचे प्रमाण जास्त असून ते हृदयाच्या आरोग्य राखण्यास उपयुक्त ठरते.

Safflower Oil | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image | Agrowon