Soybean Rate : सोयाबीनला काय दर मिळतोय ?

टीम ॲग्रोवन

बाजारात सोयाबीन दर सध्या स्थिर दिसत आहेत.

Soybean | Agrowon

अद्यापही सोयाबीनमध्ये ओलावा जास्त दिसतोय. त्यामुळे ओलावा आणि गुणवत्तेप्रमाणं सोयाबीनला बाजारात दर मिळतोय.

Soybean | Agrowon

जास्त ओलावा आणि काडी-कचरा असलेल्या सोयाबीनला ४ हजार २०० रुपयांपासून ४ हजार ६०० रुपये दर मिळतोय.

Soybean | Agrowon

तर एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनचे व्यवहार प्रतिक्विंटल ४ हजार ७०० ते ५ हजार १०० रुपयांच्या दरम्यान होत आहेत.

Soybean | Agrowon

सोयाबीनला महिनाभर ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतो.

Soybean | Agrowon

त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय. 

Soybean | Agrowon
cta image | Agrowon