Hailstorm : गारपीट का होते?

Team Agrowon

स्थानिक पर्यावरणीय हानीमुळे, वातावरणातील वाढलेल्या धुळीमुळे, म्हणजे संघनन रेणुमुळे गारपीट पडण्यास निश्चितपणे मदत होते.

Hailstorm | Agrowon

गारपिटीचे प्रमाण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतीय उपखंडामध्ये सातत्याने पुढच्या काळामध्ये वाढत जाणार आहे.

Hailstorm | Agrowon

स्थानिक पातळीवर झालेल्या पर्यावरणाची हानी , बदललेले हवामान , बदललेली शेती पद्धती, अंतर मशागत पद्धती, सिंचन व रासायनिक खत वापर पद्धती, कीड व रोग नियंत्रण पद्धती इत्यादी आणि वैश्विक पातळीवर वाढणारे तापमान व आद्रतेचे प्रमाण यास कारणीभूत आहे.

Hailstorm | Agrowon

गारा पडणे हा अवक्षेपणाचा एक प्रकार असून, यामध्ये पारदर्शक आणि दुधाळ रंगाच्या ५० मायक्रोमीटर याहून मोठ्या गोलाकार आकाराच्या बर्फाच्या गोळीस गार असे म्हणतात.

Hailstorm | Agrowon

गारपिटीनंतरच्या काळामध्ये पीक सडणे, फळे सडणे-कुजते, पिकांमध्ये कीड व रोगाचे प्रमाण वाढते, पिकांमध्ये विकृती येते.यामुळे शेती पिकांचे उत्पादन कमी होते. शे

Hailstorm | Agrowon

गारपीट होत असताना, फक्त गारांचा पाऊस पडत नाही, तर गारांबरोबर पाऊस अधिक जोरदार वादळी वारे याचाही समावेश असतो.

Hailstorm | Agrowon

विविध हंगामात आणि विविध प्रदेशात, विशिष्ट हवामान स्थितीत, या वेगवेगळ्या प्रकारच्या गारांचा वर्षाव होतो.

Hailstorm | Agrowon
Hailstorm | Agrowon