Musk Mellon Cultivation : खरबूज लागवडीचं तंत्र काय आहे?

Team Agrowon

चोपण व पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीत हे पीक घेऊ नये. भारी जमिनीत पिकांना नियमित पाणी दिले नाही, तर फळे तडकतात. 

Musk Mellon Cultivation | Agrowon

या पिकाला उष्ण आणि कोरडे हवामान मानवते. म्हणून या पिकाची लागवड उन्हाळ्यात करतात. 

Musk Mellon Cultivation | Agrowon

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पुसा सरबती, हरामधू, पंजाब सुनहरी व दुर्गापुरा मधू या जाती शिफारशीत केल्या आहेत. 

Musk Mellon Cultivation | Agrowon

 खरबूज पिकाची लागवड पूर्वी फक्त नदीच्या पात्रातच होत होती. मात्र आता या पिकाची लागवड व्यापारी तत्त्वावर खूप प्रमाणात केली जाते. 

Musk Mellon Cultivation | Agrowon

वेलीच्या चांगल्या वाढीसाठी २४ ते २६ अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त आहे.       

Musk Mellon Cultivation | Agrowon

लागवडीपूर्वी ५०ः५०ः५० किलो नत्र, स्फुरद, पालाश प्रति हेक्‍टरी द्यावे व लागवडीनंतर एक महिन्याने ५० किलो प्रति हेक्‍टर नत्र खताची मात्रा द्यावी.

Musk Mellon Cultivation | Agrowon
Grape Stem Borear | Agrowon