Animal Care : कसा असावा दुभत्या जनावरांचा आहार?

Team Agrowon

जनावर विल्यानंतर पाचव्या दिवसापासुन घुग-या ऐवजी दिड किलो खुराक शरीर पोषणासाठी द्यावा.

Livestock Feed | Agrowon

उत्पादित दुधाच्या ४० टक्के प्रमाणात जास्तीचा खुराक थेाडा थोडा वाढवत नेऊन ८ – १० दिवसांत पुर्ण संतुलित आहार दयावा.

Livestock Feed Management | Agrowon

गाय रोज १० लिटर दुध देत असेल तर ४ किलो जास्तीचा खुराक दयावा. अशा प्रकारे गाईला १.५ किलो अधिक ४ किलो असा एकुण ५.५ किलो खुराक, निम्‍मा – निम्‍मा करुन सकाळ-संध्याकाळ दयावा.

Livestock Feed | Agrowon

हिरवा चारा किंवा मुरघास १० – १५ किलो व खाईल तितका कडबा दयावा

Milky Animal feed | Agrowon

पशुखाद्यामध्ये मका, ज्वारी, बाजरी, डाळींच्या चुणी तसेच सरकी पेंड, सोयाबीन पेंड, भुईमूग पेंड, गव्हाचा किंवा तांदळाचा कोंडा यांचा योग्य प्रमाणात वापर करून पशुखाद्य तयार करता येते.

Milky Animal feed Management | Agrowon

सहा किलो पेक्षा जास्त दुध देणा-या जनावरास हिरवा चारा असला तरीही जास्तीचा खुराक देणे आवश्यक आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milky Animal feed | Agrowon