Potato Cultivation : बटाटा लागवड करताना काय काळजी घ्याल?

Team Agrowon

बटाट्याची लागवड सरी वरंबा, सपाट वाफे आणि सुधारित सरी वरंबा पद्धतीने केली जाते.

Potato Crop | Agrowon

लागवडीपूर्वी शिफारशीनूसार बेणे प्रक्रिया करावी.  

Potato Cultivation information | Agrowon

रुंद गादीवाफा पद्धत आणि यंत्राद्वारे ही बटाटा पिकाची लागवड केली जाते. 

Potato Cultivation practices | Agrowon

लागवडीनंतर एक महिन्याने हेक्टरी ५० किलो नत्राची मात्रा द्यावी व मातीची भर द्यावी. ला

Potato Crop | Agrowon

लागवडीपूर्वी १०० किलो नत्र, ६० किलो स्फुरद आणि १२० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे.

Potato varieties | Agrowon

चिपसोना १,२ आणि ३ या जाती चिप्स बनविण्यासाठी उपयुक्त आहेत. 

Potato Cultivation | Agrowon

पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव तालुका, सातारा जिल्ह्यातील खटाव, कोरेगाव तालुका आणि नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात लागवड खरीप हंगामात ही करतात.

Potato Cultivation | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image | Agrowon