Team Agrowon
महाराष्ट्रात ऊस तोड कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
राज्यातील ऊसतोड कामगारांचे प्रश्नही तसेच आहेत.
महाराष्ट्रातील ऊस तोड कामगार प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भातून स्थलांतरीत होऊन पश्चिम महाराष्ट्रात काम करतात.
ऊस तोड कामगारांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं.
शरद पाटील यांनी त्यांच्या कॅमेरातून या ऊस तोड कामगाराचं जगणं टिपलं आहे.
ऊस तोड कामगारांच्या मुलाची दिवाळी साजरी करतानाच फोटो