Silage Making : मुरघास बनविण्यासाठी उपयुक्त चारा पीकं कोणती?

Team Agrowon

सर्व हिरव्या चाऱ्याचा मुरघास तयार करता येतो.  यामध्ये ज्वारीचाही समावेश होतो.

Silage Making | Agrowon

द्विदल वर्गातील पिकांचा मुरघास तयार करताना त्यात एकदलवर्गीय पिकाचा ६० ते ७० टक्के समावेश करणे आवश्यक आहे. यामध्ये बाजरीच्या चाऱ्याचाही वापर करु शकतो.

Silage Making | Agrowon

बहुतेक सर्व तृणधान्य चारापिकापासून उत्तम मुरघास तयार होतो. ज्वारी आणि मका तर उत्तमच.

Silage Making | Agrowon

उसाचे वाढे, बाजरी, नागली, गिनीगवत, हत्तीगवत, पॅरागवत इत्यांदी चारा पिकापासूनही चांगला मुरघास तयार होतो.

Silage Making | Agrowon

चाऱ्याची कापणी करताना त्यामधील पाण्याचे प्रमाण सर्वसाधारणपणे ६५ ते ७० टक्के असाव.

Silage Making | Agrowon

हत्ती गवताच्या प्रजाती जसे कि यशवंत, जयवंत, गुणवंत, संपूर्ण इ. गिनी गवत सर्वसाधारण पहिली कापणी पेरणीनंतर ६० ते ७० दिवसांनी व त्यानंतरच्या कापण्या प्रत्येकी ३० ते ४० दिवसांनी कराव्यात.

Silage Making | Agrowon

जनावरांना मुरघास देत असताना त्यातील पोषण मुल्यांच जतन करून उलट काहीसं वाढवूनच देत असतो. 

Silage Making | Agrowon
Onion Diseases | Agrowon