Millets year: भरडधान्यात कोणत्या पिकांचा समावेश होतो?

Team Agrowon

ब्राऊनटोप मिलेट मूळचे भारतीय असलेले हे मिलेट धान्य सध्यातरी फक्त दक्षिण भारतात घेतले जात आहे.

Millet Crops | Agrowon

बर्टी हे सर्वात कमी दिवसात पक्व होणारे धान्य आहे. हे देखील अनेक रंगांत उपलब्ध असते.

Millet Importance | Agrowon

कोदो/ कोद्रा/ हरिक हे एकावर एक असे सात थर असणारे हे धान्य आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे आवरण काढले नाही तर हे अनेक वर्ष ठेवता येते.

Millet Crops | Agrowon

वरई हे पीक आजही आदिवासी व कोकण भागात मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

International Millet Year | Agrowon

नाचणीला आधीपासूनच सुपरफुड म्हणून मान्यता मिळालेली आहे.

Millet Crops | Agrowon

ज्वारी हे सर्वदूर घेतले जाणारे पीक आहे. विशेषतः कोरडवाहू भागात हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

Millet Crops | Agrowon

पूर्वी सर्व भागात राळा पिकवला जाई. राळ्याचा भात खाण्यासाठी चविष्ट लागतो.

Millet Crops | Agrowon

कोरडवाहू जमिनीत अगदी कमी पाण्यावर येणारे बाजरीचे पीक पूर्वीपासून घेतले जात होते.

Millet Crops | Agrowon
cta image