Maharashtra Kesari : अस्सल मातीतल्या खेळात कोण मारतंय बाजी?

Team Agrowon

संस्कृती प्रतिष्ठान आयोजित ६५ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा २०२३ चे आयोजन पुणे येथे करण्यात आले आहे.

Maharashtra Kesari | Agrowon

कुस्तीशौकिनांच्या डोळ्याचं पारणं फेडणारं दुसरं सत्र शब्दशः यादगार होतं!

Maharashtra Kesari | Agrowon

कुस्तीप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रचंड होता.

Maharashtra Kesari | Agrowon

महाराष्ट्र केसरीत विजेत्या होणाऱ्या कुस्तीपटूच्या बक्षिसासाठी प्रायोजक मिळाले आहेत.

Maharashtra Kesari | Agrowon

आता उपविजेता ठरणाऱ्या कुस्तीपटूच्या बक्षिसासाठीही प्रायोजक शोधण्यात येत आहेत.

Maharashtra Kesari | Agrowon

सध्या उपविजेत्याला अडीच लाख रुपये बक्षिसाच्या रूपात देण्यात येणार आहेत. शिवाय बुलेट बाईकही देण्यात येणार आहे.

Maharashtra Kesari | Agrowon
Sachin Tendulkar | Agrowon