Onion Rate : कांदा उत्पादकांची लूट कोण करतं?

डॉ. सोमिनाथ घोळवे

कांद्याचे भाव ठरविताना शेतकऱ्यांची मेहनत, कष्ट, श्रम, वेळ, केलेली गुंतवणूक इत्यादींना काहीच महत्त्व नसते.

Onion | Sominath Gholwe

शेतकरी केंद्रित किंवा उत्पादन केंद्रित विचार होत नाही. “कांद्या”ला बाजार वस्तू स्वरूपात पाहून, त्याचे मूल्य ठरवले जाते.

Onion | Sominath Gholwe

कांद्याच्या शेतमालाला उत्पादन खर्च (मूल्य) किती आले आहे, याचा विचार होत नाही. हा विचार न होणे हा शेतकऱ्यांवर (उत्पादन करणाऱ्या घटकांवर) फार मोठा अन्याय आहे.

Onion | Sominath Gholwe

ही अन्यायकारक व्यवस्था तयार करण्यास राजकीय व्यवस्थेचा (केंद्र शासनाचा) पुढाकार आहे, असे प्रथम दर्शनी तरी दिसत आहे.

Onion | Sominath Gholwe

कांदा या शेतमालाचा प्रकिया उद्योग ग्रामीण भागात येणे, पुरेसे मार्गदर्शन, जागृती आणि बाजार विक्री संदर्भातील माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेली नाही.

Onion | Sominath Gholwe

साठ्य-लोट्याचा व्यवहार करून नफा कमवला जातो. शेतकरी पूर्ण नागवला जातो. थोडेही स्वातंत्र्य नसते. पूर्ण थट्टा केली जाते...... हा आजवरचा अनुभव आहे.....

Onion | Sominath Gholwe