Nishigandha Flower : शेतकरी का देत आहेत निशिगंधाला पसंती ?

Team Agrowon

गणपती उत्सवात त्यांची निशिगंधा फुले तोडणीस आली सणासुदींमध्ये तोड आली.

Nishigandha Flower | Agrowon

त्यांना अगदी सहाशे रुपये किलो या दराने निशिगंधा फुलांची विक्री झाली

Nishigandha Flower | Agrowon

यातून तीन महिन्यात त्यांनी दीड लाखाचे उत्पन्न मिळवले आहे

Nishigandha Flower | Agrowon

सध्या कमीत कमी शंभर रुपये सरासरी शंभर रुपये या दराने फुलांची विक्री होत आहे

Nishigandha Flower | Agrowon

साधारण आणखी एक ते दीड वर्ष प्लॉट उत्तमपणे चालेल असे श्री शिनगारे यांचे यांची अपेक्षा आहे

Nishigandha Flower | Agrowon

यावेळेस बोलताना शिनगारे यांनी सांगितले कमी खर्च कमी पाणी फक्त योग्य असे नियोजन केल्यास फुल शेती फायद्याची आहे.

Nishigandha Flower | Agrowon
banana | Agrowon