Development : ग्रामीण भागात इतिहासाच्या खुणा का टिकून आहेत ?

Team Agrowon

भीमाशंकरच्या डोंगररांगेत काही दिवसांपूर्वी भटकंती व मुक्काम करण्याचा योग आला. त्यावेळी एक श्वान सतत बरोबर येत असे. डोंगरावर असतानाही त्याचे लक्ष दूर गावातल्या गल्लीवर होते..!

Development | Manoj Kapde

ही मूर्ती कशाची असावी? मूर्तीच्या हाती आयुधे कोणती? मूर्तीची नाभी इतकी मोठी कशी?

Development | Manoj Kapde

गोठलेल्या बर्फाची धार दिसावी तसा हा वड दिसत असतो. सह्याद्री पर्वतरांगांमधील पवित्र राजगड किल्ल्याच्या विशाल घेऱ्याच्या जंगलात तो लपलेला आहे.

Development | Manoj Kapde

गडकोटांचे वैभव काळाच्या ओघात नाहीसे झाले; पण काही दरवाजे जिद्द सोडत नाहीत. वठलेल्या झाडाला पालवी फुटावी त्याप्रमाणे ढासळलेल्या गडकोटाला दरवाजा दिसत असतो..!

Development | Manoj Kapde

भटकंतीत अशी अळी (घुला) अधूनमधून भेटत असते. दिसायला मोहक; पण स्पर्श झाला तर भयावह वेदना..!

Development | Manoj Kapde

भटकंतीत रानातल्या कळ्या नयन सुख देतात..!

Development | Manoj Kapde

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Kesari | Agrowon