Nana patalo: नाना पटोलेंनी का केली सहकार मंत्र्यांची हकालपट्टीची मागणी ?

Team Agrowon

महाराष्ट्रात सहकारी संस्था कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसने मेहनतीने उभारल्या आहेत.

Nana patalo | Agrowon

भाजपला हेच खूपत असल्याने आता केवळ भाजप जिल्हाध्यक्षांच्या शिफारशीवर नोंदणी करण्याचा फतवा सहकारमंत्री अतुल सावे (Minister Atul Save) यांनी काढला.

Atul Save | Agrowon

मंत्रिपदाच्या शपथेचा भंग सावे यांनी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सावेंची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी, अशी मागणी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Nana patalo | Agrowon

राज्यातील सहकारी संस्थांच्या नोंदीसाठी भाजप जिल्हाध्यक्षाच्या शिफारशीची अट घालण्याचा अजब निर्णय सहकार खात्याने घेतला आहे.

Atul Save | Agrowon

शुक्रवारी (ता.१०) सावे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांना या निर्णयासंबंधी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

Atul Save | Agrowon

सहकार मंत्र्यांचा हा मनमानी कारभार आहे. मुळात मंत्रिपदाच्या शपथेचा हा भंग असल्याचे पटोले यांनी सांगितले.

Nana Patole | Agrowon

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Alister Cook | Agrowon