Center for People's Collective: महाराष्ट्रातील भटके पशुपालकांना का द्यावं लागतं समस्यांना तोंड?

Team Agrowon

सेंटर फॉर पीपल्स कलेक्टिव

सेंटर फॉर पीपल्स कलेक्टिव (CPC) 2017 पासून महाराष्ट्रातील भटके पशुपालक समुदायांसोबत काम करत आहे.

Center for People's Collective | Sajal Kulkarni

आर्थिक समस्या

गेल्या काही वर्षांत, अनेक भटके समुदाय, विशेषत: विदर्भात ते त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक समस्यांसह पुढे आले आहेत.

Center for People's Collective | Sajal Kulkarni

समस्यांचा निराकरण

CPC त्यांना त्यांचे समस्यांचा निराकरण करण्यास आपल्या मर्यादा अनुसार मदत करत आहे.

Center for People's Collective | Sajal Kulkarni

विदर्भ मालधारी संघठन बैठक

पशुपालक समुदायांचे अनेक समस्यांवर एकत्रितपणे येऊन चिंता व चर्चा सामायिक मंचावर करण्याचे उद्देश घेऊन विदर्भ मालधारी संघठन बैठक MKCL प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे घेण्यात आली

Center for People's Collective | Sajal Kulkarni

बैठकचे सादरीकरण

ज्या मध्ये ११ समुदायाचे सदस्य ज्यामध्ये कुरमार,नंदागवळी, भरवाड, रबारी, वाल्मिकी, मथुरा, रायका उपस्तिथ होते. मागील बैठकचे सादरीकरण करण्यात आले.

Center for People's Collective | Sajal Kulkarni

गुजरात हे मुख्य अतिथी

तसेच रमेश भाई भट्टी, सहजीवन संस्था, भुज तसेच भिका काका, गुजरात हे मुख्य अतिथी म्हणून उपस्तिथ होते व त्यांच्या मार्गदर्शन मध्ये हे बैठक पार पडली. 

Center for People's Collective | Agrowon
Ice apple | Agrowon