Dragon Fruit : ड्रॅगन फ्रूट ला आरोग्यदायी का मानले जाते?

Team Agrowon

या फळामध्ये मलईदार गर असून, त्याला विशिष्ट असा सुगंध असतो. फळ कापल्यानंतर गर सहजतेने काढता येतो.

Dragon Fruit | Agrowon

भारतीय ग्राहकांची गरज भागवण्यासाठी प्रामुख्याने या फळांची आयात होत असे. मात्र, अलीकडे या फळाची लागवडही वाढू लागली आहे. 

Dragon Fruit | Agrowon

गरामध्ये असलेल्या काळ्या छोट्या बियांमुळे खाताना त्याचा पोत एकाच वेळी मलईदार आणि कुरकुरीत लागतो.

Dragon Fruit | Agrowon

गर कच्चा खाताना किचिंत गोड लागतो. त्याला कॅलरीचे प्रमाण कमी आहे. त्यातील बिया खाता येतात

Dragon Fruit | Agrowon

फळांना ताज्या स्वरूपामध्ये मोठी मागणी असते. त्याचप्रमाणे ड्रॅगन फ्रूट पासून बनविलेल्या मूल्यवर्धित पदार्थांनाही वाव आहे. 

Dragon Fruit | Agrowon

गुलाबी गर असलेल्या फळाला अधिक मागणी असली तरी अन्य पांढऱ्या गराचा विशेष चाहता वर्ग आहे.

Dragon Fruit | Agrowon

या फळापासून फ्रूट बार, आइस्क्रीम, जेली, मार्मालेड, रस, पेस्ट्री, गर आणि गोड दही (योगर्ट) तयार करता येते.

Dragon Fruit | Agrowon
cta image | Agrowon