Bajara : बाजरी आरोग्यासाठी फायदेशीर का आहे?

Team Agrowon

थंडीच्या दिवसांमध्ये बाजरी या धान्याचे फायदे अधिक आहे. सर्व तृणधान्यात जास्तीत जास्त ऊर्जा देणारी बाजरी थंडीच्या दिवसांत आहारात असावी.

The benefits of millet grains are more during the cold days. | Agrowon

गहू आणि मैद्याचा वापर असलेल्या बेकरी पदार्थांचा लहान मुलांच्या आहारात अधिक समावेश होत आहे. यामुळे लहान मुलांमध्ये बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे यांसारखे आजार वाढले आहेत.

Bakery foods that use wheat and maida are becoming more and more included in the diet of young children. | Agrowon

मैदायुक्त बेकरी पदार्थांमुळे महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, ग्लुटेनची ॲलर्जी उद्‍भवणे अशा समस्याही दिसत आहेत.

The use of bajra along with various food items can provide a unique and great taste. | Agrowon

बाजरीची भाकरी खाल्ल्याने दीर्घकाळ पोट भरल्याची भावना राहते. परिणामी, वजन कमी करण्यासाठी ती उपयुक्त ठरू शकते.

Bajra is more beneficial for people who work harder as they give more energy. | Agrowon

पिवळसर बाजरीमध्ये कॅरोटीन व ‘अ’ जीवनसत्त्व अधिक असते.

Yellow millets are high in carotene and vitamin A. | Agrowon

अधिक ऊर्जा देत असल्याने शारीरिक कष्टाची कामे करणाऱ्या लोकांसाठी बाजरी ही अधिक फायदेशीर ठरते.

Bajra is more beneficial for people who work harder as they give more energy. | Agrowon

बाजरीचा वापर विविध खाद्य पदार्थांमध्ये सोबत केल्यास वैशिष्ट्यपूर्ण व उत्तम चव मिळू शकते.

The use of bajra along with various food items can provide a unique and great taste. | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image | Agrowon