Ragi Millet : नाचणी पौष्टिक का आहे?

Team Agrowon

नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात ऊर्जा आहे. म्हणूनच ज्वारी, गहू अथवा तांदळाला एक पर्याय म्हणून नाचणीचा आहारात समावेश करता येतो.

Nutritional Ragi Millet | Agrowon

नाचणीमध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाणामध्ये (१०० ग्रॅम मध्ये ३४४ मि.ग्रॅम) असल्यामुळे याचा आहार हाडांना मजबुती देतो.

Nutritional Ragi Millet | Agrowon

जास्तीच्या कॅल्शिअममुळे लहान मुलांच्या हाडांची वाढ व मजबुती चांगली होते.

Nutritional Ragi Millet | Agrowon

वृद्धापकाळात हाडांची झीज भरून काढण्यासाठी किंवा हाडांचे आजार (ऑस्टीओपोरोसीर, ऑस्टीओपेनीया ठिसूळपणा) टाळण्यासाठी नाचणी उपयुक्त आहे.

Nutritional Ragi Millet | Agrowon

नाचणीमध्ये असलेल्या तंतुमय पदार्थांच्या सेवनामुळे पोट साफ राहते. तसेच तंतुमय पदार्थांचे लवकर पचन न झाल्यामुळे सारखी भूक लागत नाही.

Nutritional Ragi Millet | Agrowon

वजन कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. तसेच यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॅालचे प्रमाण कमी होते. हृदय निरोगी राहते.

Nutritional Ragi Millet | Agrowon
Grape Stem Borear | Agrowon