Rice Bran : भाताचा कोंडा पौष्टिक का आहे?

Team Agrowon

 भात कोंड्यामध्ये १४ ते १८ टक्के तेलाचं प्रमाण असत. तेलामध्ये अनेक आरोग्यपूर्ण गुणधर्म आहेत. 

Rice Bran

 भात कोंड्यातील टोकोफेरोल, टोकोटीरिनॉल आणि जी-ऑरिजनॉल हे कर्करोग आणि हृदयरोगाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.

Rice Bran

भातकोंड्याचे तेल म्हणजेच राईस ब्रान ऑइल चा वापर मानवी आहारात वाढलाय. 

Rice Bran

विविध प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांमध्ये काही प्रमाणात भाताचा कोंडा मिसळून, मानवी आहारामध्ये जास्त कॅलरीज शिवाय अन्नपदार्थांच पोषण सहजरीत्या वाढवता येत.

Rice Bran

भात कोंड्यामध्ये उच्च प्रमाणात तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, तसच प्रतिजैविके असतात. याचा मानवी आरोग्यासाठी फायदा होतो.

Rice Bran

भात कोंड्याचा उपयोग मुख्यत: तेल काढण्यासाठी आणि पशुखाद्य म्हणून केला जातो.

Rice Bran
Rose Export | Agrowon