Millets : भरडधान्यावर प्रक्रिया करण्याची गरज का आहे?

Team Agrowon

भारताने दिलेल्या प्रस्तावाला ७२ देशांनी पाठिंबा दिल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले.

Millet Month | Agrowon

एकीकडे राज्य सरकारे शेतकऱ्यांना भरडधान्य लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. तर दुसरीकडे ते लोकांच्या ताटात आणण्यासाठी जनजागृतीही केली जात आहे.

Pearl Millet benefits for human health | Agrowon

भरडधान्याच्या जागृतीविषयी जगभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. भारतात अनेक प्रकारची तयारी सुरू आहे.

Millet Processing | Agrowon

बऱ्याच लोकांच्या आहारात अजूनही केवळ गहू आणि तांदळाचा वापर केला जातो.

Millet | Agrowon

लोकांच्या ताटात ८ प्रकारची पौष्टिक भरडधान्य पोहोचवणं हे एक आव्हानात्मक काम आहे.

Millet | Agrowon

यासाठी भरडधान्यावर प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांना प्रोत्साहन दिले जात आहे.

Agrowon
Animal Care | Agrowon