Kas Pathar : कास पठारवरील फुलांची व्यावसायिक शेतीला फायदा होईल का?

Team Agrowon

या ठिकाणी निसर्गाचा अमूल्य आणि दुर्मिळ ठेवा आहे.

Kas Pathar | Sanjay Zinjad

या विविध फुलांमधील काही आॅर्किड इंग्रज त्यांच्या बराेबर घेऊन गेले व त्यांनी संशाेधन करावे.

Kas Pathar | Sanjay Zinjad

तेच वाण पुन्हा भारतात विक्री करत बाजारपेठ उपलब्ध केली.

Kas Pathar | Sanjay Zinjad

हे करत असताना अनेक दुर्मिळ फूल वनस्पती कमी हाेत गेल्या.

Kas Pathar | Sanjay Zinjad

महाराष्ट्रातील पश्‍चिम घाट परिसरात विविध रानफुले फुलतात.

Kas Pathar | Sanjay Zinjad

यामध्ये विशेषतः कास पठारावर विविधरंगी हजाराे जातींची फुले फुलतात.

Kas Pathar | Sanjay Zinjad
Shankar Pat | Agrowon